ITBP Bharti 2024 नमस्कार मित्रांनो पोलीस दल भरतीला सुरुवात झालेली आहे याच्यासाठी त्यांचे पन्नास रक्त जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी येथे भेटत आहे त्यासाठी पात्रता दहावी पास असणे गरजेचे असणार आहे तर चला त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण एकदा जाणून घेऊया.
ITBP Bharti 2024 संपूर्ण माहिती
आयटीबीपी भरती 2024 ला सुरुवात झालेली आहे येथे एकूण रिक्त जागा त्यांचे पंचेचाळीस असणार आहेत त्यामध्ये वेतन 56 उतर शंभर ते एक लाख 77 हजार पाचशे रुपये दिले जाणार आहेत येथे अर्ज भरण्यासाठी तुम्हाला येथे क्लिक करायचे आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती खाली दिलेली आहेत एकदा नक्की वाचून घ्या.
ITBP Bharti 2024 सविस्तर माहिती
मित्रांनो इंडो तिबेटन सीमा पोलीस दल याच्यामध्ये नवीन भरती सुरू झालेली आहे तुम्हाला एक चांगल्या प्रकारचे नक्की पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच येते अर्ज करू शकता येत्या पण सविस्तर माहिती दिलेली आहे त्यासाठी तुम्हाला इथे संपूर्ण माहिती पाहिजे गरज पडणार आहे यासाठी येथे मित्रांनो एकूण 345 रिक्त जागा असणार आहे तेथे 56 हजार 100 ते 1277 हजार रुपये दिले जाणार आहे अर्ज करण्यासाठी तुम्ही येथे क्लिक करू शकता त्यासोबतच इथे जवळ एससी एसटी यांच्यासाठी चारशे रुपये घेतला का नाव आहे असं सांगण्यात आलेला आहे सुपर स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी हे जे आहे त्याच्यासाठी एकूण पाच रक्त जागा असणार आहेत विशेष संज्ञा वैद्यकीय अधिकारी याच्यासाठी एकशे 70 जागा असणार आहेत वैद्यकीय अधिकारी याच्यासाठी 164 पर्यंत जागा असणार आहेत त्या सोबतच येथे मित्रांनो 16 ऑक्टोबर 2024 या तारखेपासून अर्ज करायला सुरुवात होणार आहे 14 नोव्हेंबर 2024 ची भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे असं सांगण्यात आलेले आहे.
मित्रांनो आजचा ब्लॉक कसा वाटला तर ब्लॉक मध्ये आपण आयटीबीपी भरती 2018 बद्दलची माहिती पाहिजे ती माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.