Chandrapur DCC Bank Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी चंद्रपूर डिस्ट्रिक्ट सर्विस रिक्रुटमेंट याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण जी माहिती आहे ती एकदा पण सविस्तरपणे जाणून घेऊया.
Chandrapur DCC Bank Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो तुम्ही एक चांगल्या प्रकारचे नोकरी शोधत असाल तर ह्या संध्या अजिबात सोडू नका कारण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे नवीन जॉब आलेले आहे त्याबद्दलची माहिती आपण येथे पाहणार आहोत आणि तुम्ही जर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राहत असेल तर हे तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे त्याचा चांगला वापर करून घ्या आणि चांगल्या पद्धतीने या जॉबला लागा त्याला याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊ.
Chandrapur DCC Bank Bharti 2024 सविस्तर माहिती
मित्रांनो या पदाचे नाव लिपिक व शिपाई पदाचे असणार आहे त्यासोबत लिपिक वय शिपाई या पदासाठी नवीन रिक्त पदे येथे काढण्यात आलेली आहेत येथे एकूण पदसंख्या 358 रक्त जागा भरण्यात आलेले आहेत त्यामध्ये अर्ध्या लिपिक पद असणार आहेत व अर्धी शिपाई पदे असणार आहेत शिट्टी शैक्षणिक पात्रता यामध्ये शैक्षणिक पात्रता वेगवेगळ्या पदांनुसार वेगवेगळ्या असणार आहेत त्यामुळे तुम्हाला मूळ जाहिरात पाहणे गरजेचे असणार आहे नोकरीच्या ठिकाण चंद्रपूर हे एक नोकरीचे ठिकाण असणार आहे त्यासोबत वयोमर्यादा याच्या 18 ते 45 वयावरचे असणे गरजेचे असणार आहे अर्ज शुल्क आहे ते लवकरच जाहीर होणार आहे अजून पर्यंत सांगितलेला नाही तुमचे एज मोजायचे असेल तर एक एज कॅल्क्युलेटर आहे त्याची लिंक देत आहे त्यावर क्लिक करून 18 ते 45 वय वर्षाच्या तुम्ही बसत आहात का नाही ते पाहू शकता.
त्यासोबतच इथे अर्ज पद्धती ऑनलाइन पद्धतीने असणार आहे त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत व अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोंबर 2024 असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही अर्ज प्रक्रिया करून घ्या. त्याचे अधिकृत वेबसाईट आहे ते आपण खाली दिलेली आहे त्यावर ती क्लिक करा आणि तुम्ही अर्ज भरू शकता आता आपण पाहूया यासाठी शैक्षणिक पदार्थ काय लागणार आहेत तर लिपिक या पदासाठी तुम्ही पदवीधर व एमएससीआयटी केलेल्या स्ने गरजेचे असणार आहे व शिपाई पदासाठी दहावी पास असणे गरजेचे असणार आहेत याच्यामध्ये लिपिक या पदासाठी 261 पदसंख्या आहे व शिपाई साठी 97 रिक्त जागा असणार आहेत.
मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला तर ब्लॉक मध्ये पण चंद्रपूर डीसीसी बँक भरती 2024 याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.