Bank of Maharashtra Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे ब्लॉक मध्ये आपण बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2019 याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत चला मित्रांनो आपला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
Bank of Maharashtra Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2019 ला सुरुवात झालेली आहे त्याच्या अंतर्गत आता नवीन भरती सुरू झालेली आहे अप्रेंटिस या पदाची ही भरती असणार आहे त्याबद्दलची आता आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया म्हणजे काय काय भरतीमध्ये असणार आहे ते आपल्याला कळेल.
Bank of Maharashtra Bharti 2024 सविस्तर माहिती
नमस्कार मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला पदाचे नाव अप्रेंटिस असणार आहे पदसंख्या 600 रिक्त जागा असणार आहे शैक्षणिक पात्रता आवश्यकतेनुसार वेगवेगळे असणार आहेत अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने केलेला आहे अर्ज शुल्क रहा यु आर इ डब्ल्यू एफ यांच्यासाठी दीडशे रुपये व एससी एसटी यांच्यासाठी शंभर रुपये असणार आहे वयोमर्यादा 20 ट्रॅक्टर 16 वर्ष असणारा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2024 असणार आहे अधिकृत वेबसाईट बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इन ही असणार आहे असं सांगण्यात येत आहे.
मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉक मध्ये आपण बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2024 याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन मध्ये तोपर्यंत धन्यवाद.