Maharashtra Police Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलेलो आहोत त्या ब्लॉगमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024 याबद्दलची माहिती पाहणार आहोत चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती एकदा जाणून घेऊया.
Maharashtra Police Bharti 2024 संपूर्ण माहिती
तर मित्रांनो राज्य सरकार आहे त्यांनी पोलीस भरतीचे एका आदिवासी उमेदवार असणार आहेत त्यांच्यासाठी 5 सीएम उंचीची सूट देण्यात आलेली आहे असं सांगण्यात आलेला आहे त्यासोबतच मित्रांना या ब्लॉगमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2024 ची माहिती पाहणार आहोत याच्या मध्ये मित्रांनो असे सांगण्यात आलेले आहे की चांगल्या प्रकारची तुम्हाला नोकरी देखील येथे भेटणार आहे चला त्याबद्दलचे सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Maharashtra Police Bharti 2024 सविस्तर माहिती
मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये आता तुम्हाला आपण हे पाहणार आहोत की यांनी काय काय गोष्टी सांगितलेल्या आहेत तर करांना काळामध्ये मित्रांना सुमारे पाहायला गेलं तर तीन वर्षे पोलीस दल आहे त्याच्यामध्ये भरती झालेले नव्हते त्यामुळे वाढत्या लोकसंख्येमुळे अनेक ठिकाणी च्या तुलनेमध्ये पोलीस संख्याबळ आहे ते आता कमी पडायला लागलेले आहे त्यामुळे गेल्या दोन वर्षात 18 हजार पदांची मोठी भरती भरवण्यात आलेली आहे व आणखी सात ते आठ हजार पोलिस संख्या मध्ये बळ वाढवण्यात आलेला आहे यामध्ये अपेक्षित असल्यामुळे डिसेंबर मध्ये तुम्हाला 7500 पदांची भरती देखील शक्यता होणार आहे लवकरात लवकर सध्याचे 1447 पदांची पोलीस भरती आहे ते पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत असं सांगण्यात येत आहे चालक शिपाई व पाच जिल्ह्यांमध्ये बॅट्समनची लेखी परीक्षा आहे ते देखील घेतली आहे असं सांगण्यात येत आहे जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर मध्ये भरती याचे सूचना देखील पावसाळ्यात मुंबई पोलिसांच्या मैदाने न भरल्यामुळे प्रक्रिया थोडे उशिराने सुरू करण्यात आलेले आहे असे देखील सांगण्यात येणार आहे प्रशिक्षणाचे केंद्रीय क्षमता देखील सांगण्यात आलेले आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आहे ती पीडीएफ मध्ये दिलेली आहे ती एकदा तुम्ही संपूर्णपणे पाहू शकता भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.
मित्रांना आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण भरती 2024 बद्दलची माहिती पाहिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये धन्यवाद.