BMC Engineer Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहोत तर लॉक मध्ये बीएमसी इंजिनियर भरती 2014 बद्दलची माहिती जाणून घेणार आहोत चला मित्रांनो आपला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
BMC Engineer Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो बीएमसी याच्यामध्ये नवीन भरती निघालेली आहे त्याबद्दलची आपण येथे माहिती पाहणार आहोत तर तुम्हाला एक चांगल्या प्रकारचे नोकरी पाहिजे असेल तर बीएमसी मध्ये चांगली एक तुम्हाला भरती भेटणार आहे त्याला त्याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्यावी.
BMC Engineer Bharti 2024 सविस्तर माहिती
मित्रांनो येथे बीएमसी मध्ये आता नवीन भरती निघालेली आहे यामध्ये मित्रांनो पदाची नावे कनिष्ठ अभियंता असणारा हे कनिष्ठ अभियंता म्हणजेच नात्याने इलेक्ट्रिकल त्यासोबत स्थापत्य दुय्यमा अभियंता स्थापत्य आहे पदसंख्या शासनाबद्दल जागा असणार आहेत त्यासोबत शैक्षणिक पात्रता आहे पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे नोकरी रिकामी मुंबई होणार आहे अर्ज बुद्रुक ऑनलाईन असणारा वाढदिवस सुरू होण्याची कार्याची 11 नोव्हेंबर 2024 वर्ग करण्याची शेवटची तारीख दोन डिसेंबर 2024 असणार आहे अधिकृत वेबसाईट ही एमसीजीएम गव्हर्नमेंट डॉट इन यावरती जाऊन तुम्ही संपूर्ण पाहू शकतात त्यासोबत पीडीएफ जाहिरात ऑनलाइन अर्ज अधिकृत वेबसाईटच्या लिंक देखील खाली गेलेले आहेत त्यावर ती क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता.
मित्रांना तर ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण बीएमसी इंजिनियर भरती 2023 च्या बद्दलची माहिती भरली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मध्ये तोपर्यंत धन्यवाद.