BMC Recruitment 2024 | बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहाशे हुन अधिक पदांसाठी मोठी भरती !

BMC Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन येत आहे या ब्लॉगमध्ये आपण गृह मुंबई महानगरपालिका याच्यामध्ये 600 पेक्षा जास्त अधिक पदांसाठी ही भरती निघालेली आहे त्याबद्दलची माहिती आपण येथे जाणून घेणार आहोत चला मित्रांनो आपला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

BMC Recruitment 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो बृह मुंबई महानगरपालिकेमध्ये 600 पेक्षा जास्त अधिक पदांसाठी मोठी भरती भरवण्यामध्ये आलेली आहे याच्यामध्ये पगार 41,814 एक लाख बेचाळीस हजार चारशे रुपये एवढा देण्यात येणार आहे असं सांगण्यात आलेले आहे चला याबद्दलचे सविस्तर माहिती काय आहे ते एकदा पण जाणून घेऊया

BMC Recruitment 2024 सविस्तर माहिती

तर मित्रांनो याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे भरतीचा जो विभाग आहे तो ब्रो मुंबई महानगरपालिका याच्यामध्ये अभियंता मध्यवर्ती कार्यालयामध्ये विविध पदांसाठी भरती जाहिरात करण्यात येत आहे भरतीचा जो प्रकार असणार आहे तो महानगरपालिकेमध्ये कायमस्वरूपी नोकरी तुम्हाला भेटणार आहेत पदाचे नाव कनिष्ठ स्थापत्य कनिष्ठ अभियंता यांत्रिकी व विद्युत दुय्यम अभियंता स्थापक असे असणार आहे त्यासोबतच शैक्षणिक पात्रता वेगवेगळ्या पदा नुसार शैक्षणिक पात्रता असून उमेदवाराने जाहिरात वाचणे गरजेचे असणार आहे अर्ज करण्याची जी पद्धत असणार आहे ती अर्ज सादर करण्यासाठी तुम्ही वर दिलेली लिंक आहे त्यावरती जाऊन 11 नोव्हेंबर 2024 ते 12 डिसेंबर 2024 दरम्यान करायचं आहे त्यासोबतच पदांचे नाव कनिष्ठ अभियंता स्थापत्य असे असणार आहे शैक्षणिक पात्रता जे असणार आहे ते अभियांत्रिकी पदवी केलेली गरजेचे असणार आहे नोकरीच्या ठिकाण बृहन्मुंबई महानगरपालिका असणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 डिसेंबर 2024 असणार आहे त्यासोबतच पगार 41,800 ते 1 लाख 42 हजार 400 एवढा भेटणार आहे एकूण रक्त जागा 690 येथे असणार आहेत असं सांगण्यात आलेलं आहे.

मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment