Maha Food Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन जॉब घेऊन आलेलो आहोत या जॉब मध्ये आपण महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन विभाग याच्या अंतर्गत एक नवीन भरती निघालेली आहे त्याबद्दलची माहिती आपण येथे जाणून घेत आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
Maha Food Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो तुम्हाला जर एक चांगल्या पगाराची नोकरी हवी असेल आणि तुम्ही जर एक चांगली नोकरी शोधत असाल तर तुमची आता शोधण्याची वेळ संपलेली आहे कारण महाफुड भरती याच्यामध्ये एक चांगली तुम्हाला जॉब भेटत आहे याच्यामध्ये पात्रता पदवीधर असणार आहे वेतन श्रेणी चौथी हजार असणार आहे ऑनलाइन पद्धतीने तुम्ही येथे अर्ज प्रक्रिया करू शकता तर चला त्याबद्दलचे सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.
Maha Food Bharti 2024 Table
भरतीचे नाव |
महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन विभाग भरती |
भरतीचा विभाग |
अन्न आणि औषध प्रशासन विभाग |
वयोमर्यादा |
18 ते 38 वर्षे |
वेतन श्रेणी |
35,800 रुपये |
अर्ज प्रक्रिया |
ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया |
पदाचे नाव |
विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ आणि वरिष्ठ तंत्रज्ञान सहाय्यक |
नोकरीचे ठिकाण |
संपूर्ण भारतभर |
शैक्षणिक पात्रता |
मान्यताप्राप्त विद्यापीठामधून पदवीधर असणे आवश्यक |
रिक्त पदसंख्या |
56 पदे |
अर्ज शुल्क |
खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये, मागासवर्गीयांसाठी 900 रुपये |
Maha Food Bharti 2024 सविस्तर माहिती
- भरतीचे नाव – या भरतीचे नाव महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासन विभाग असे असणार आहे.
- भरतीचा विभाग – या भरतीचा विभाग अन्न आणि औषध प्रशासन या विभागात द्वारे तुम्हाला ही नोकरी दिली जाणार आहे.
- वयोमर्यादा – यामध्ये तुम्हाला 18 ते 38 वर्षे वयोमर्यादा असणे गरजेचे असणार आहे.
- वेतन श्रेणी – यामध्ये 35,800 एवढा पगार दिला जाणार आहे.
- अर्ज प्रक्रिया – येथे ऑनलाइन पद्धतीने तुम्ही अर्ज प्रक्रिया करू शकणार आहात.
- पदाचे नाव – या इथे पदाचे नाव विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ आणि वरिष्ठ तंत्रज्ञान सहाय्यक असे या पदांसाठी ही भरती असणार आहे.
- नोकरीचे ठिकाण – यासाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर असणार आहे.
- शैक्षणिक पात्रता – यासाठी संपूर्ण मान्यताप्राप्त विद्यापीठामधून पदवीधर असणे गरजेचे असणार आहे.
- रिक्त पदसंख्या – यासाठी रिक्त पदसंख्या 56 असणार आहेत.
- अर्ज शुल्क – या जॉब साठी प्रवर्गा खुल्या प्रवर्गासाठी हजार रुपये व मागासवर्गीयांसाठी 900 रुपये एवढी फी घेतली जाणार आहे.
ऑनलाइन अर्जासाठी येथे क्लिक करा.
भरती जाहिरासाठी येथे क्लिक करा.
मित्रांनाचा तुम्हाला ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉगमध्ये आपण महाफुड भरती 2024 याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया.