Urban Co Op Bank Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे ॲप लॉक मध्ये आपण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2024 याबद्दलची माहिती जाणून घेत आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती आपण येथे पाहूया.
Urban Co Op Bank Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो तुम्ही एक चांगला जॉब शोधत असाल आणि तुम्हाला चांगल्या पगाराची नोकरी पाहिजे असेल तर आता तुम्हाला जॉब शोधायची गरज पडणार नाही कारण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये एक नवीन भरती निघालेली आहे येथे शिपाई सुरक्षारक्षक लिपिक व इतर पदांची भरती असणार आहे यासाठी पात्रता दहावी पास व बारावी पास तसेच पदवीधर असेल तरी देखील चालणार आहे तर चला याबद्दलची सविस्तर माहिती एकदा आपण जाणून घेऊया.
Urban Co Op Bank Bharti 2024 बुलेट पॉइंट
- भरती विभाग: अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेद्वारे भरती जाहिरात सुरू.
- भरती प्रकार: बँक क्षेत्रामध्ये नोकरीची चांगली संधी.
- पदाचे नाव: शिपाई, सुरक्षा रक्षक, लिपिक कनिष्ठ अधिकारी, कनिष्ठ लिपिक, वसुली, सहाय्यक, ड्रायव्हर
- शैक्षणिक पात्रता: दहावी, बारावी पास पदवीधर उत्तीर्ण
- अर्ज पद्धती: ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येईल.
- अर्ज सुरू होण्याची दिनांक: जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून अर्ज सुरू.
- नोकरी ठिकाण: चिखली, जिल्हा बुलढाणा.
Urban Co Op Bank Bharti 2024 सविस्तर माहिती
भरती विभाग मित्रांनो हा भरती विभाग अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेद्वारे ही बाहेर भरती जाहिरात सुरू केलेली आहे भरती प्रकार मित्रांनो हा भरती प्रकार बँकेत क्षेत्रामध्ये तुम्हाला नोकरीची चांगली संधी येते मिळणार आहे पदाचे नाव मित्रांनो येथे शिपाई सुरक्षारक्षक लिपिक असे इतर पदांची भरती होणार आहे शैक्षणिक पात्रता या पदासाठी दहावी बारावी पास पदवीधर उत्तीर्ण असणे गरजेचे असणार आहे.
अर्ज स्वीकारण्याची पद्धत या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने व ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवलेले आहे तुम्ही ऑनलाईन व ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता अर्ज सुरू होण्याची दिनांक जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज सुरू होण्याची दिनांक सुरू झालेली आहे पदाचे नाव येथे कनिष्ठ अधिकारी कनिष्ठ लिपिक वसुली सहाय्यक सुरक्षा रक्षक शिपाई ड्रायव्हर नोकरी यासाठी पदे असणार आहेत नोकरी ठिकाण नोकरीच्या ठिकाणी हे चिखली जिल्हा बुलढाणा हे असणार आहे.
ऑनलाइन अर्जासाठी येथे क्लिक करा.
भरती जाहिरासाठी येथे क्लिक करा.
मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉगमध्ये आपण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2024 याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद.