Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन एक ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये अंगणवाडी मुख्य सेविका भरती 2024 याबद्दलच्या पण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो अंगणवाडी का मुख्य सेवका भरती 2024 ला सुरुवात झालेली आहे महिला व बाल विकास विभाग एकात्मिक बाल विकास गट यांच्या बद्दल आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत फक्त ऑनलाईन पद्धतीने तुम्ही 14 ऑक्टोंबर 15 ऑक्टोबर पर्यंत रोजी अर्ज करू शकता अकरा वाजल्यापासून ते तीन नोव्हेंबर 2024 पर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत अर्ज करण्याची कालावधी आहे चला याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 सविस्तर माहिती
भरती विभाग मित्रांनो हा भरती विभाग महिला व बाल विकास विभाग एकात्मिक यांच्या अंतर्गत असणार आहे त्या सोबतच मित्रांनी येथे भरती प्रकार सरकारी नोकरी असणार आहे भरती श्रेणी ही मित्रांनो महाराष्ट्र गव्हर्मेंट याचा अंतर्गत असणार आहे त्यासोबत पदाचे नाव येथे अंगणवाडी का मुख्य सेविका सुपरवायझर पर्यवेक्षक असे असणार आहे मासिक वेतन येथे 35000 ते 1 लाख 12 हजार चारशे रुपये असणार आहे त्याच्यासोबतच मित्रांनो येथे पीडीएफ जाहिरात ऑनलाईन अर्ज तुम्ही खाली क्लिक करून संपूर्ण माहिती पाहू शकणार आहात त्याच्या सोबतच अर्ज सुरू होण्याची तारीख 14 ऑक्टोंबर 2024 असणार आहे अर्ज स्वीकारण्याची पद्धत ऑनलाईन पद्धतीने असणार आहे वयोमर्यादा येथे 21 38 वय वर्ष असणार आहे अर्ज शुल्क येथे खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये व मागासवर्गीयांसाठी 900 रुपये घेतला जाणार आहे एकूण पद येथे 102 भरण्यात येणार आहेत.
मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण मुख्यमंत्री अंगणवाडी सेविका मुख्य सेवा याबद्दलची संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.