Assam Rifles

  • असम राइफल्स मध्ये खेळाडूंची भरती

Assam Rifles

नमस्कार मित्रानो Assam Rifles मध्ये खेळाडू पदाच्या विविध जागां साठी online अर्ज मागवण्यात यात आहे, अर्ज करायची शेवट ची तारीख ३० जुलै २०२३ आहे .

Assam Rifles Recruitment 2023

⚫️पदाचे नाव: रायफलमन/रायफल-वूमन (जनरल ड्यूटी) [खेळाडू]

⚫️Total जागा: 81 जागा

अ.क्र.क्रीडा प्रकार पद संख्या
पुरुष महिला Total
1फुटबॉल050510
2ॲथलेटिक्स121224
3रोविंग050510
4पेनकॅक सिलाट040004
5क्रॉस कंट्री050712
6आर्चेरी020204
7 बॉक्सिंग  पोलो050510
8सेपक टकरा020002
9बॅडमिंटन030205
Total433881

Assam Rifles

⚫️शैक्षणिक पात्रता: (i) 10 वी उत्तीर्ण   (ii) आंतरराष्ट्रीय स्पर्धा / अखिल भारतीय आंतर विद्यापीठ/शाळा चॅम्पियनशिप किंवा समतुल्य मध्ये सहभाग. किंवा समतुल्य

⚫️वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी General/OBC: 18 ते 28 वर्षे   [SC/ST: 05 वर्षे सूट]

⚫️Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/महिला: फी नाही]

⚫️Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जुलै 2023

⚫️भरती मेळाव्याची तारीख: 07 ऑगस्ट 2023

⚫️Fee रचना: Current Account No.37088046712 in favour of Recruitment Branch, HQ DGAR, Shillong – 793010 payable at SBI HQ DGAR Laitkor Branch IFSC Code-SBIN0013883.

अधिकृत वेबसाईट: पाहा जाहिरात Notification

Leave a comment

×