Bank of Maharashtra Recruitment 2023
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 400 जागांसाठी भरती
Bank of Maharashtra 2023 बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४१६ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक २५ जुलै २०२३ पर्यंत अर्ज करता येतील.
Bank of Maharashtra Recruitment 2023
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
विविध पदांच्या एकूण ४१६ जागा
अधिकारी (स्केल II आणि III), एजीएम, मुख्य व्यवस्थापक, अर्थशास्त्रज्ञ, मेल प्रशासक, प्रशासक (उत्पादन), मुख्य अधिकारी (डिजिटल) आणि मुख्य अधिकारी (जोखीम) पदाच्या जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ जुलै २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.