DTP Maharashtra Bharti 2024 नमस्कार मित्रांनो नगररचना व मूल्य निर्धारण या विभागांमध्ये भरती सुरू झालेली आहे याबद्दलची माहिती आपण येथे जाणून घेणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती एकदा आपण जाणून घेऊया.
DTP Maharashtra Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो नगररचना व मूल्य निर्धारण विभाग याच्यामध्ये नरेंद्र रक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे डीटीपी महाराष्ट्र भरती 2024 असणार आहे याच्या मध्ये शैक्षणिक पात्रता बारावी पास व वेतन पंचवीस हजार पाचशे रुपये एवढे देण्यात येणार आहे चला याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
DTP Maharashtra Bharti 2024 सविस्तर माहिती
मित्रांनो नगररचना व मूल्यनिर्धारण विभाग भरती 2019 याच्यामध्ये भरती विभाग हा नगर रचना ऑनलाइन येतारण विभाग असणार आहे भरती प्रकार हा नगर रचना व मूल्य निर्धारण विभागाद्वारेही करण्यात येत आहे भरती श्रेणी हे राज्य सरकार यांच्या अंतर्गत भरती श्रेणी बनवण्यात येत आहे पदाचे नाव हे पीडीएफ मध्ये दिलेले आहे शैक्षणिकपत्रात आहे बारावी पास असणे पात्रता गरजेचे असणार आहे त्यासोबतच पीडीएफ जाहिरात ऑनलाईन अर्ज खाली दिलेले आहे त्यावर ती क्लिक करून पाहू शकता अर्ज स्वीकारण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज स्वीकारू शकणार आहात.
अर्ज सुरू 18 नोव्हेंबर 2024 पासून भरतीसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारू शकता मासिक वेतन यामध्ये 25,500 ते 81 हजार रुपये दर महिन्याला पगार दिला जाणार आहे वयोमर्यादा 18 ते 45 वय वर्ष असलेल्या उमेदवार अर्ज करू शकतो परीक्षा शुल्क राखीव प्रवर्ग व राखीव प्रवर्ग याच्या मध्ये हजार ते 900 रुपये परीक्षा शुल्क घेतल्या जाणार आहे वरती कालावधी याच्यामध्ये पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी असलेले गरजेचे असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे.
मित्रांना आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण डीटीपी महाराष्ट्र भरती 2024 याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद.