JNARDDC Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे आणि हा मध्ये आपण जॉब बद्दलची माहिती पाहणार आहोत येथे तुम्हाला जवाहरलाल नेहरू अल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट येथे जॉब भेटणार आहे तर चला त्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
JNARDDC Bharti 2024 संपूर्ण माहिती
जे एन ए आर डी डी सी भरती म्हणजे जवाहरलाल नेहरू अल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अँड डिझाईन सेंटर नागपूर येथे मित्रांनो भरती निघालेली आहे यामध्ये तुम्हाला चांगल्या पगाराचे नोकरी भेटणार आहे तुम्ही जर एखादी चांगल्या प्रकारचे नोकरी शोधत असाल तर आता तुमचा संपूर्ण प्रवास संपलेला आहे तुम्ही नागपूर येथे येथे चांगला जॉब करू शकणार आहात तर तेथे शैक्षणिक पात्रता काय असणार आहे पेमेंट किती असणार आहे कामाचं पद काय असणार आहे याबद्दलची आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
JNARDDC Bharti 2024 सविस्तर माहिती
मित्रांनो जे एन ए आर डीडीसी या भरतीमध्ये पदाचे नाव खूप वेगवेगळे आहेत जसे की कंत्राटी वैज्ञानिक तीन यामध्ये पदसंख्या दोन असणार आहे करार वैज्ञानिक तीन बी याच्यामध्ये दोन पदसंख्या असणार आहेत करार वैज्ञानिक दोन यामध्ये चार पदसंख्या असणार आहेत करार वैज्ञानिक एक याच्यामध्ये एक पद असणार आहे व करार वैज्ञानिक सहाय्यक दोन याच्यामध्ये चार पद असणार आहेत व सल्लागार म्हणजेच प्रशासन सगळ्यांच्यासाठी एक रिक्त जागा असणार आहेत त्याच्यामध्ये भरतीचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे तो पात्र असणे गरजेचे असणार आहे तरच तुम्हाला येथे जॉब भेटू शकणार आहे त्याच्यासाठी मित्रांनो तुमचे केमिकल मेकॅनिकल सायन्स झालेले असले गरजेचे असणार आहे.
कमीत कमी तुमच्या ग्रॅज्युएशन झालेल्या असणे देखील गरजेचे असणार आहे असं सांगण्यात आलेले आहे याच्यामध्ये वयोमर्यादा 50 वय वर्षापर्यंत असणे गरजेचे असणार आहे असं सांगण्यात आलेले आहेत व तीन वर्षा ंची सूट देखील देण्यात आलेले आहे असं यामध्ये पात्र ठरविण्यात आलेले आहे यामध्ये वेतन जवाहरलाल नेहरू ॲल्युमिनियम रेसर डेव्हलपमेंट अँड सेंटर येथे 60000 रुपये पगार ते एक लाखापर्यंत पगार देण्यात येणार आहे नोकरीच्या ठिकाणी नागपूर असणार आहे ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक व जाहिरात वरती दिलेली आहे ते क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता.
मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण जवाहरलाल नेहरू जॉब याबद्दलची संपूर्ण माहिती पहिली ही भरतीची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.