JSW Udaan Scholarship | 12वी पास साठी 50 हजार स्कॉलरशिप ऑनलाईन अर्ज सुरु !

JSW Udaan Scholarship नमस्कार मित्रांनो बारावी पास साठी इथे 50000 स्कॉलरशिप एवढी ऑनलाईन अर्ज सुरू करण्यात येत आहे याची शेवटची तारीख लवकरात येत आहे तर चला आपण त्याबद्दलची सविस्तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया म्हणजे तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता.

JSW Udaan Scholarship संपूर्ण माहिती

मित्रांनो जेएसडब्ल्यू ऑनलाईन उडान स्कॉलरशिप याच्यामध्ये 50000 पर्यंत तुम्हाला स्कॉलरशिप दिली जाणार आहे त्याचे डब्ल्यू फाउंडेशनच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जात आहे या योजनेसाठी अर्ज करणारे प्रक्रिया सुरू असून ऑनलाईन पद्धतीने स्कॉलरशिप योजनेचा अर्ज स्वीकारला जाणार आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचा शुल्क आवश्यक नाही आणि मुलगा आणि मुलगी दोघेही या स्कॉलरशिप साठी आपले अर्ज करू शकणार आहेत असे सांगण्यात आलेले आहे योजनेचा उद्देश आहे अधिकाधिक विद्यार्थ्यांना व उच्च घेण्यासाठी प्रोत्साहन करणे आणि त्यांना आर्थिक मदत देणे त्यामुळे तुम्ही देखील स्कॉलरशिप देण्यासाठी लवकरात लवकर तुमच्या अर्ज करायचे आहेत कारण अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 5 ऑक्टोंबर दोन एकर 24 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे.

JSW Udaan Scholarship सविस्तर माहिती

जेएसडब्ल्यू उडान स्कॉलरशिप आहे याच्या अंतर्गत तुम्हाला प्रथम मोर्चा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दहा ते पन्नास हजार रुपये पर्यंत स्कॉलरशिप दिली जाणार आहे त्यासोबत यामध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकणार आहेत जसे की प्रथम वर्षात शिकणाऱ्या डिप्लोमा डिग्री अथवा इतर कोणत्याही करू सर असलेल्या मुलांना मुलांनी मुली दोघेही लाभ देऊ शकतात.

अर्ज करणाऱ्या उमेदवाराच्या अथवा विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 80 लाखांपेक्षा कमी असणे बंधनकारक आहे मागील शैक्षणिक वर्षामध्ये उमेदवारांना किंवा 60% गुण मिळाले असणे देखील आवश्यक असणार आहे जेएसडब्ल्यू उडणार स्कॉलरशिप 2024 मध्ये अर्ज करण्याचे आवश्यक कागदपत्रे हे आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो शैक्षणिक कागदपत्रे बँकेचे पासबुक जाहिरात व चालू वर्षीचे ऍडमिशन पावती येथे दिलेली आहे.

मित्रांना चा ब्लॉक तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण स्कॉलरशिप याबद्दलची माहिती पहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment