krushi bajar samiti 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेला आहे आपल्या मध्ये आपण कृषी उत्पन्न बाजार समिती भरती याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती एकदा जाणून घेऊया.
krushi bajar samiti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या अंतर्गत दहावी पास उमेदवार आहेत त्यांना नोकरीची सुवर्णसंधी दिली जाणार आहे असे सांगण्यात येत आहे या मध्ये पात्रता दहावी पास असणार आहे वेतनश्रेणी 20000 रुपये व ऑफलाईन अर्ज प्रक्रिया करून येथे तुम्ही अर्ज भरू शकणार आहात.
krushi bajar samiti 2024 सविस्तर माहिती
भरतीचं नाव या भरतीचे नाव कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर भरती 2024 असे असणार आहेत विभाग कृषी उत्पन्न बाजार समिती विभागात नोकरी मिळणार आहे असे सांगण्यात आलेले आहे वयोमर्यादा 18 ते 38 वय वर्ष असणार आहेत त्यासोबत वेतन सरांनी 48 गाव ते 85 हजार रुपये महिन्याला दिले जाणार आहे अर्ज प्रक्रिया हे ऑफलाइन पद्धतीने स्वीकारले जाणार आहे त्यासोबतच अर्ज करण्याची मदत ही 15 ऑक्टोबर 2024 असणार आहे पदाच्या नाव शिपाई ग्रेटमन सुरक्षारक्षक माळी सफाई कामगार अशी वेगवेगळे पदाच्या नावे असणार आहेत नोकरीच्या ठिकाणी निवड झाल्यानंतर अहमदनगर महाराष्ट्र असे असणार आहे शैक्षणिक पात्रता यासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डाचा दहावी पास असणे गरजेचे असणार आहे निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षेद्वारे निवड करण्यात येणार आहे अर्ज शुल्क यामध्ये कोणत्याही प्रकारचा अर्ज शुल्क घेतला जाणार नाही अर्ज पाठवण्याचा पत्ता कृषी उत्पन्न बाजार समिती राहता पोस्ट साकुरी जिल्हा अहमदनगर तालुका राहता येथे अर्ज पाठवू शकणार आहात.
मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण कृषी बाजार समिती भरती याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.