महा आर इ ए टी भरती 2024
नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे तर लॉक मध्ये आपण महाराष्ट्र स्थावर संपदा पतीलिय न्यायाधिकाऱ्यांना बद्दलचे संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
MAHA REAT Bharti 2024 संपूर्ण माहिती
महा आर इ ए टी भरती 2014 यामध्ये मित्रांनो पात्रता दहावी पास बारावी पास व पदवीधर असणे गरजेचे असणार आहे पदे येथे लिपिक तसेच शिपाई तांत्रिक सहाय्यक लघुटंकलेखन व इतर पर्याय असणार आहेत यामध्ये वेतन 27000 ते 50 हजार रुपये असणार आहे त्यासोबत पीडीएफ जाहिरात व अर्ज येते उपलब्ध असणार आहे असे सांगण्यात येत आहे.
MAHA REAT Bharti 2024 सविस्तर माहिती
भरती होण्याचा विभाग मित्रांनो महाराष्ट्र स्थावर संपदा अतिल्य न्यायाधिकरण याद्वारे हा वरती विभाग असणार आहेत भरती पदाचे नाव लिपिक शिपाई तंत्रक सहाय्यक व लघुटन कलेख असे असणार आहेत शैक्षणिक पात्रता दहावी पास बारावी पास पदवीधर उत्तीर्ण हे शैक्षणिक पात्रता असणार आहे मासिक वेतन हे 27000 ते 50 हजार मासिक वेतन असणार आहे पीडीएफ जाहिराती व अर्ज येथे क्लिक करून तुम्ही संपूर्ण पाहू शकता अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाइन पद्धतीने करू शकता मासिक वेतन्य 27000 ते 50 हजार रुपये असणार आहे भरती कालावधी हे रक्त पदे कंत्राटी तत्त्वावरती असणार आहे पदाचे नाव कनिष्ठ लिपिक ड्रायव्हर शिपाई असे असणार आहेत असे अधिक पदांचे नाव आहे ते तुम्ही संपूर्ण येथे पाहू शकता त्याची पीडीएफ मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे एकूण जागा आहे त्याच्या विस्ता जागा असणार आहेत नोकरी ठिकाण मुंबई येथे नोकरी ठिकाणासणार आहे शेवटचे दिनांक अर्ज भरण्याची ही 23 सप्टेंबर 2024 असणार आहे अर्ज पाठवण्याचा बघता प्रबंधक महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधीकरण पहिला मजला हे असणार आहेत.
मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण महाआरटी भरती 2024 याबद्दलची माहिती पाहिली ती माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.