Maharashtra Shikshak Bharti 2024 | शासन निर्णयावरूनशिक्षकांची 5 हजार पदे होणार कमी !

Maharashtra Shikshak Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे ब्लॉक मध्ये आपण शासन निर्णयावरून संघटना का आक्रमक शिक्षकांचे 5000 पदे होणार आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

Maharashtra Shikshak Bharti 2024 संपूर्ण माहिती

नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी आपण शिक्षक भरतीने अपडेट याबद्दलची माहिती घेऊन आलेला आहेत राज्यातील जिल्हा परिषद आहे त्यांच्या 20% पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेवर त्यात एक नवीन अपडेट आलेले आहे त्याबद्दलच्या पण येत्या माहिती जाणून घेणार आहोत तर मित्रांनो यामध्ये असं सांगण्यात आलेला आहे की या भागामध्ये मात्र हापेक्षा कमी पटसंखेच्या शाळांमध्ये डीएड किंवा बीएड पदवीधिकार्‍यांना पंधरा हजार रुपये मासिक मानधन एवढे देण्यात येणार आहे असं देखील सांगण्यात आलेले आहे त्यासोबतच नवीन माहिती देखील आपल्याला पाहायला भेटत आहे जसं की मराठी शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक भरतीचा घाट घालून पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर याबाबत फेर विचार न झाल्यास आंदोलनाचा पवित्रा घेण्याचा इशारा शिक्षक संख्येने सांगितलेला आहे.

Maharashtra Shikshak Bharti 2024 सविस्तर माहिती

मित्रांनो आता आपण पाहणार आहोत की ही जी कंत्राटी शिक्षक भरतीचा आदेश आहे तो पारित करून शिक्षक विभाग आहे त्यांना संच मान्यतेत राज्यातील शिक्षकांचे पदे गोठवायचे असल्यास आरोप शिक्षक संगेचा विभागीय अध्यक्ष यांना देण्यात आलेला आहे प्राथमिक शिक्षक संघाने शासन निर्णयाच्या कडाडूनच विरोध केला आहे तसेच डीएड बीएड बेरोजगारांच्या आकडेवारी ही देखील लक्षात घेता शिक्षकांच्या नेमणुकीवर शासनाने पुनर्विचार करावा अशी मागणी संघटनेत केली आहे पद रिक्त राहून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते यावर राज्य डीएड बीएड पदविकास बेरोजगार उमेदवार मोठ्या प्रमाणात आहेत त्यांनी कम पटसंख्या वरती शाळांना संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही असे शिक्षक विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे असे देखील सांगण्यात आलेले आहे. दर महिन्याला पंधरा हजार रुपये असेल तर 12 किडको किरकोळ रजा लागू असतील व सुरुवातीला नियुक्तीला कालावधी एक वर्षाचा असेल त्यानंतर गुणवत्ता आणि योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार नियुक्तीचे दरवर्षींत निवारण करण्यात येणार आहे असे देखील सांगितलेले आहे 20 पेक्षा कमी म्हणजेच 14,789 एक ते पाच पटसंख्या १७३४ साठी असे असणार आहे असं सांगण्यात आलेले आहे.

मित्रांना चा ब्लॉक कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्र शिक्षक भरती अपडेट याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment