Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 | मुंबई महानगरपालिका मध्ये नवीन जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू!

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 नमस्कार मित्रांनो मुंबई महानगरपालिका भरती 2024 याला सुरुवात करण्यात आलेली आहे याच्यामध्ये नोकरी महाराष्ट्र शासनाची नोकरी मिळवत असाल तर तुम्हाला संपूर्ण माहिती पण येथे आपण पाहणार आहोत.

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो तुम्ही जर नोकरी शोधत असाल तर मुंबई महानगरपालिका आहे याच्यामध्ये नवीन जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे चला आपण त्याबद्दलचे सविस्तर माहिती एकदा पण जाणून घेऊया.

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024 संपूर्ण माहिती

वरती प्रकार मित्रांनो महाराष्ट्र शासनाचे सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली तसेच उत्तम आणि बेस्ट अशी संधी याच्यामध्ये घेण्यात येणार आहेत भरती विभाग मुंबई महानगरपालिका द्वारे म्हणजेच बीएमसी द्वारे ही भरती जाहिरात प्रसारित करण्यात आलेली आहे एकूण भरायचे रिक्त पदे याच्यामध्ये 178 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत भरती पदाचे नाव यामध्ये पीडीएफ मध्ये संपूर्ण नावे दिलेली आहेत ती एकदा पाहणे गरजेचे असणार आहे शैक्षणिक पात्रता याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता वेगवेगळ्या पदाच्या आवश्यकतेनुसार असणे गरजेचे असणार आहे.

मासिक पगार 29 हजार 2009 हजार 3 मासिक पगार असणार आहे पीडीएफ जाहिरात व ऑनलाईन अर्ज तुम्ही येथे क्लिक करून संपूर्ण माहिती पाहू शकता अर्ज पद्धती ऑनलाइन पद्धतीने तुम्ही अर्ज मागविण्यात येणार आहेत असे सांगण्यात आलेले आहे जेव्हा उमेदवारांचे वय 18 ते 45 वय वर्ष आहे असे दरम्यान तुम्ही संपूर्ण पाहू शकता भरती कालावधी तीन वर्षाच्या बरी रिक्षालीन कालावधीसाठी हे भरती कालावधी असणार आहे भरती पदाचे नाव निरीक्षक गट वरती चालवते असणार आहे भरती पदाचे नाव शेवटचे दिनांक 19 ऑक्टोबर 2024 शेवटचे दिनांक असणार आहे.

मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण मुंबई महानगरपालिका भरती 2024 याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment