Navi Mumbai Police Bharti 2024 | नवी मुंबई पोलीस मध्ये नवीन रिक्त पदासाठी भरती सुरू !

Navi Mumbai Police Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे या ब्लॉगमध्ये आपण नवी मुंबई पोलीस भरती 2024 याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत येथे काय पात्रता असणार आहे पगार किती असणार आहे वयोमर्यादा किती असणार आहे याबद्दलची सर्व माहिती आपण येथे जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो आपला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

Navi Mumbai Police Bharti 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो नवी मुंबई महानगर पोलीस भरती 2019 ला सुरुवात झालेली आहे येथे पोलीस आयुक्त गट ब मध्ये नवीन रिक्त पदांसाठी ही नवीन एकाशी निवड प्रक्रिया सुरू करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये नमूद पात्रता आणि त्याच पूर्ण करणारे जे उमेदवार आहेत त्यांच्याकडून अर्ज येते मागवण्यात आलेले आहेत या पोलीस विभागांमध्ये नोकरीसाठी चांगली उत्तम संधी येथे निर्माण करण्यात आलेले आहे मुंबई पोलीस मध्ये या रिक्त पदांच्या जागा वरती आता विजाहिरात पोलीस आयुक्तांना सुरुवात केलेली आहे.

Navi Mumbai Police Bharti 2024 सविस्तर माहिती

Navi Mumbai Police Bharti 2024
Navi Mumbai Police Bharti 2024

मित्रांनो भरती विभाग हा पोलीस आयुक्तालय नवी मुंबई द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे भरती प्रकार हा भरती प्रकार पोलीस विभागात द्वारे तुम्हाला एक नोकरी भेटणार आहे पदाच्या नाव संपूर्ण पदाचे नाव खालील पीडीएफ मध्ये दिलेली आहे शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता देखील पाहण्यासाठी तुम्ही संपूर्ण पीडीएफ एकदा नक्की वाचा मासिक वेतन दर महिन्याला पगार तुम्हाला 28 हजार रुपये दिले जाणार आहे त्यासोबतच अर्ज स्वीकारण्याची पद्धत येथे ऑफलाइन पद्धतीने तुम्ही अर्ज स्वीकारू शकणार आहात वयोमर्यादा साठ वर्षेपर्यंत असलेल्या उमेदवाराचे अर्ज करू शकतात भरती कालावधी येथे 11 महिन्यांसाठी तुम्हाला ही भरती कालावधी असणार आहे प्रदर्शनात विधी अधिकारी एकूण पदे एकूण रक्त पदे सात असणार आहेत नोकरी ठेवून काम नवी मुंबई ते नोकरी ठिकाण असणार आहे अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक 25 सप्टेंबर 2024 या अर्ज स्वीकारण्याचे अंतिम दिनांक असणार आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता आयुक्त नवी मुंबई रिझर्व बँकेसमोर सेंट्रल दहा सेक्टर सीबीडी बेलापूर नवी मुंबई .

ऑनलाइन अर्जासाठी येथे क्लिक करा.

भरती जाहिरासाठी येथे क्लिक करा.

मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण नवी मुंबई भरती गुणवंत करते विषयाबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment