NLC India Limited Bharti 2024 एन एल सी इंडिया इंडिया च्या तर्फे मित्रांनो नवीन एक भरती सुरू झालेली आहे याबद्दलची आपण येथे माहिती पाहणार आहोत चला मित्रांनो या लागला सुरुवात करूया आणि याबद्दलची माहिती जाणून घेऊया.
NLC India Limited Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो एम एल सी इंडिया लिमिटेड भरती 2024 याच्यामध्ये आपण ही संपूर्ण माहिती पाहणार आहोत की 117 रिक्त जागा भरलेले आहे त्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत त्यासोबत 25 ऑक्टोंबर 2024 ही शेवटची तारीख असणार होती असं सांगण्यात आलेला आहे सहा नोव्हेंबर 2024 पर्यंत तुम्हाला हे अर्ज सबमिट करता आता येणार आहेत.
NLC India Limited Bharti 2024 सविस्तर माहिती
मित्रांनो एन एल सी इंडिया बनते ही भरती निघालेली आहे असे सांगण्यात आलेले आहे त्यासोबतच पदाचे नाव हे महाव्यवस्थापक उपमहाव्यवस्थापक अतिरिक्त मुख्य व्यवस्थापक कार्यकारी अभियंता व्यवस्थापक वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान फिटर मेकॅनिक इलेक्ट्रिशियन लघुलेखक व कोका अशा इतर पदांची नावे देखील इतिहास असणार आहेत व्यतिरिक्त पदसंख्या 100137 रिक्त जागा असणार आहे शैक्षणिक पात्रता यासाठी शैक्षणिकपदाच्या आवश्यकतेनुसार येथे घेतली जाणार आहे अर्ज पद्धती ऑनलाइन पद्धतीने असणार आहे अर्ज सुरू होण्याची तारीख येथे 25 ऑक्टोबर 2024 असणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख सहा नोव्हेंबर 2024 असणार आहे अधिकृत वेबसाईट यामध्ये एनआयसी इंडिया डॉट इन असे असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे त्यासोबत आता यासाठी अर्ज कसा करायचा ते अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्ही येथे अर्ज भरू शकतात अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे लिंक करून अर्ज सादर करायचा आहे अर्ज सर्व होण्याची तारीख 25 ऑक्टोंबर 2024 असणार आहे त्यासोबत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही तुम्हाला सहा नोव्हेंबर 2024 ही दिलेली आहे अधिक माहितीसाठी तुम्ही संपूर्ण पीडीएफ एकदा वाचू शकता त्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे.
मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण एन आय सी इंडिया लिमिटेड भरती 2020 याबद्दलची माहिती पाहिलेली माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये जोपर्यंत धन्यवाद.