ONGC Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहे आणि या ब्लॉगमध्ये तेल आणि वायू नैसर्गिक विभाग 2024 भरती याबद्दलचे संपूर्ण माहिती येथे पाहणार आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
ONGC Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो तुम्ही जर एका चांगल्या पगाराची नोकरी सोडत असाल तर हा फक्त तुमच्यासाठी चांगला जॉब असणार आहे याच्या अंतर्गत तुम्ही चांगला पैसा कमवू शकणार आहात तेल आणि नैसर्गिक वायू एक चांगली प्रकारची भरती आहे याच्यामध्ये दहावी व बारावी पास वरती तुम्हाला हा जॉब भेटणार आहे असं सांगण्यात आलेले आहे तर चला त्याबद्दलची सविस्तर माहिती काय आहे ते एकदा पण जाणून घेऊया.
ONGC Bharti 2024 सविस्तर माहिती
वरती विभाग मित्रांनो तेल आणि वायु या नैसर्गिक विभागांमध्ये तुम्हाला विजाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत भरती प्रकार सरकारी विभाग यांच्या अंतर्गत ही भरती जमा करण्यात आलेली आहे त्यासोबतच भरती श्रेणी ही केंद्र सरकार याचे अंतर्गती वरती श्रेणी असणार आहे रिक्त पदे यासाठी 2236 नवीन रिक्त पदांसाठी विजयरात करण्यात आलेली आहे.
पदाचे नाव पदाचे नाव हे संपूर्ण पीडीएफ मध्ये दिलेले आहेत त्यामुळे सविस्तरपणे तुम्ही एकदा पीडीएफ वाचा म्हणजे तुम्हाला पदाचे नाव काय आहे ते समजेल शैक्षणिक पात्रता यासाठी दहावी पास बारावी पास आयटीआय पदवी बीबीए किंवा डिप्लोमा झालेल्या असेल हार्दिक चांगले राहणार आहे त्यामुळे शैक्षणिक पात्रातही असणे गरजेचे असणार आहे त्यासोबतच पीडीएफ जाहिरात ऑनलाईन अर्ज याची लिंक खाली दिलेली आहे त्यावर ती क्लिक करून तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता.
अर्ज स्वीकारण्याची पद्धत यासाठी मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज स्वीकारू शकणार आहात वयोमर्यादा येथे 18 ते 24 वय वर्ष हे वयोमर्यादा असणे गरजेचे असणार आहे पदाचे नाव शिकाऊ उमेदवार हे पदाचे नाव असणार आहे व्यवसाय पात्रता यासाठी दहावी पास बारावी पास व आयटीआय पदवी यांच्याद्वारे तुम्ही व्यवसाय पात्रता करू शकणार आहात नोकरीच्या ठिकाणी यासाठी मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्र मध्ये कुठेही नोकरी लागू शकते त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात नोकरीच्या ठिकाणी असणार आहे अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख ही 25 ऑक्टोबर 2024 असणार आहे.
मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख त्यासोबतच ओएनजीसी भरती 2000 बद्दलची संपूर्ण माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.