SSC GD Bharti 2024 नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन येत आहे या ब्लॉकमध्ये एसएससी एक्झाम भरती 2024 याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत तर चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि नवीन संपूर्ण एसएससी जम्बो भरती बद्दल माहिती जाणून घेऊया.
SSC GD Bharti 2024 संपूर्ण माहिती
मित्रांनो तुम्ही एक चांगल्या पगाराचे नोकरी शोधत असाल तर तुमचा आता नवीन भरती शोधायचे गरज लागणार नाही कारण यशस्वी जम्बो भरती निघालेली आहे याच्यामध्ये 39 हजार 481 रिक्त जागा भरायला सुरुवात करण्यात आलेली आहे येथे तुम्हाला पर्मनंट नोकरी भेटणार आहे व यासाठी पात्रता दहावी पास असणे गरजेचे असणार आहे व ऑनलाईन पद्धतीने ते अर्ज प्रक्रिया तुम्ही करू शकणार आहात तर चला याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊ.
SSC GD Bharti 2024 Table
घटक | माहिती |
---|---|
संस्थेचे नाव | कर्मचारी निवड आयोग 2024 |
भरती विभाग | एसएससी विभाग |
भरती श्रेणी | सरकारी नोकरी संधी |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाईन पद्धतीने अर्ज |
वयोमर्यादा | खुला प्रवर्ग: 18 ते 23 वर्षे; महिला, मागासवर्गीय, अपंग: 3-5 वर्षे सूट |
अर्ज शुल्क | खुला प्रवर्ग: 100 रुपये; मागासवर्गीय आणि इतर: शुल्क नाही |
वेतन श्रेणी | 21,700 रुपये |
निवड प्रक्रिया | परीक्षा द्वारे |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 14 ऑक्टोंबर 2024 |
उपलब्ध पदसंख्या | 39,481 |
पदाचे नाव | बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, तिबेटन बॉर्डर पोलीस, आसाम रायफल्स, सिक्रेट सिक्युरिटी फोर्स |
शैक्षणिक पात्रता | मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी पास |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारतभर |
आवश्यक कागदपत्रे | आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, उमेदवाराची सही, शाळा सोडल्याचा दाखला, शैक्षणिक कागदपत्रे, जातीचा दाखला |
SSC GD Bharti 2024 सविस्तर माहिती
- संस्थेचे नाव – या संस्थेचे नाव कर्मचारी निवड आयोग 2024 असे असणार आहे.
- भरती विभाग – हा भरती विभाग एसएससी या विभागाच्या अंतर्गत तुम्हाला नोकरी मिळणार आहे.
- भरती श्रेणी – ही भरती श्रेणी सदर सरकारी नोकरीची संधी असणार आहे व त्याच्या अंतर्गत तुम्हाला नोकरी दिली जाणार आहे.
- अर्ज करण्याची प्रक्रिया – यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया करू शकणार आहात असे सांगण्यात आलेले आहे.
- वयोमर्यादा – यासाठी एक जानेवारी 2025 रोजी तुमची वयोमर्यादा निवडली जाणार आहे यासाठी खुल्या प्रवर्गांसाठी 18 ते 23 वय वर्ष असणे गरजेचे असणार आहे व महिला मागासवर्गीय अपंग यांच्यासाठी तीन ते पाच वर्षाची सूट दिली जाणार आहे.
- अर्ज करण्याचा शुल्क – यासाठी खुल्या प्रवर्गासाठी १०० रुपये तसेच माझ्या पूर जयंती कोणत्याही प्रकारचा शिल्प घेतला जाणार नाही.
- वेतन श्रेणी – येथे एकवीस हजार सातशे रुपये वेतन श्रेणी तुम्हाला दिले जाणार आहे.
- निवड प्रक्रिया – येथे तुम्हाला उमेदवाराची भरती मध्ये निवड प्रक्रिया ही परीक्षा द्वारे केली जाणार आहे.
- अर्ज करण्याची शेवटची मुदत – यासाठी अर्ज करण्याची शेवटची मुदत ही 14 ऑक्टोंबर 2024 रोजी करण्यात येणार आहे.
- उपलब्ध पदसंख्या – यासाठी एकूण उपलब्ध पदसंख्या 39,481 असे असणार आहे असे सांगण्यात आलेले आहे.
- पदाचे नाव – यासाठी बॉर्डर सिक्युरिटी फोर सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स सेंट्रल रिझल्ट विंडो तिबेटन बॉर्डर पोलीस आसाम रायफल सिक्रे ल सिक्युरिटी फोर्स असे वेगवेगळे पदांची नावं असणार आहेत.
- आवश्यक शैक्षणिक पात्रता – यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डातून दहावी पास असणे गरजेचे असणार आहे.
- नोकरीचे ठिकाण – यासाठी नोकरीच्या ठिकाणी हे उमेदवार संपूर्ण देशभरात कुठेही नोकरी त्यांना दिले जाणार आहे.
- आवश्यक कागदपत्र – यासाठी आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट साईज फोटो उमेदवाराचे सही शाळा सोडल्याचा दाखला शैक्षणिक कागदपत्रे व जातीचा दाखला लागणार आहे.
मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण एसएससी जीडी भरती 2024 याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.