महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागात तलाठी (गट-क) पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.

तलाठी भरतीचे एकूण रिक्त पदे:4644 पदे

जिल्हारिक्त पदेजिल्हारिक्त पदे
अहमदनगर250नागपूर177
अकोला41नांदेड119
अमरावती56नंदुरबार54
औरंगाबाद161नाशिक268
बीड187उस्मानाबाद110
भंडारा67परभणी105
बुलढाणा49पुणे383
चंद्रपूर167रायगड241
धुळे205रत्नागिरी185
गडचिरोली158सांगली98
गोंदिया60सातारा153
हिंगोली76सिंधुदुर्ग143
जालना118सोलापूर197
जळगाव208ठाणे65
कोल्हापूर56वर्धा78
लातूर63वाशिम19
मुंबई शहर19यवतमाळ123
मुंबई उपनगर43पालघर142
वयोमर्यादा:
खुला18 ते 38 वर्षे.
ओबीसी03 वर्षे सूट.
मागासवर्गीय05 वर्षे सूट.

अर्ज करण्याची तारीख – दिनांक १७ जुलै २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

फी:

प्रवर्गफी
खुला/ ओबीसी1000/- रुपये.
मागासवर्गीय900/- रुपये.
सूचना:
उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.
अधिकृत वेबसाईट जाहिरात

Leave a comment

×