Mahanirmiti Technician Bharti 2024 | महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड अंतर्गत रिक्त जागा !

Mahanirmiti Technician Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक घेऊन आलेलो आहोत या ब्लॉक मध्ये आपण महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड यांच्या अंतर्गत तंत्रज्ञ तीन या पदाची अक्षय रिक्त जागा पाहणार आहोत चला मित्रांनो या ब्लॉगला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती एकदा जाणून घेऊया.

Mahanirmiti Technician Bharti 2024 संपूर्ण माहिती

मित्रांनो याच्यामध्ये जर तुम्हाला महानिर्मिती कंपनी आहे त्यांच्याकडून असं सांगण्यात आलेल्या आहेत की दिनांक दहा दोन हजार चोवीस या तारखेला तुम्ही प्रसिद्ध केलेली जाहिरात आहे त्यानुसार तंत्रज्ञान तीन हे जे पद आहे याच्यासाठी सरळ सेवा भरती ही सादर करण्यात आलेली आहे याच्या अर्जाची ऑनलाईन लिंक ही 26 10 2024 या तारखेला सविस्तर जाहिराती सह तुम्हाला प्रसिद्ध करण्यात येणार आहे चला याबद्दलची जरा सविस्तर माहिती मित्रांना आपण एकदा जाणून घेऊया.

Mahanirmiti Technician Bharti 2024 सविस्तर माहिती

मित्रांनो पदाचे नाव तंत्रज्ञेतील असे असणार आहे पदसंख्या अक्षवृत्त जागा असणार आहेत शैक्षणिक पात्रता आवश्यकतेनुसार असणार आहे त्याची मूळ जाहिरात तुम्हाला वाचणे गरजेचे आहे त्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे त्यासोबतच अर्ज सुरू होण्याचे कारण 26 सप्टेंबर 2024 असणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 नोव्हेंबर 2024 असणार आहे म्हणजेच तुम्हाला एक महिन्याचा उद्या मध्ये भेटत आहे अधिकृत वेबसाईट ही महा जी एन महाजनको डॉट इन असे असणार आहे या वरती जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकणार आहात तसेच तुम्ही यासाठी जॉब साठी जॉबलाय करायचे असेल तर तुम्हाला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन कार्ड ग्रुप वाचणे गरजेचे असणार आहे.

तसेच 26 ऑक्टोबर 2024 पासून सुरु होणार आहे शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2024 असणार आहे उमेदवारांनी अर्ज दिलेला संबंधित रक्तावरती पाठवावे गरजेचे असणार आहे अधिक माहिती करता तुम्ही पीडीएफ रचने गरजेचे असणार आहे असे सांगण्यात येत आहे भरतीशी संबंधित अधिक जी माहिती असणार आहे त्यामध्ये तुम्हाला सरकारी नोकरीची अधिसूचना दिलेली असेल व रोजगार बातम्यांची माहिती देखील तुमच्या मित्रांसह मी शेअर करू शकतो त्यांना सरकार नोकऱ्या मिळण्यात मदत करता येईल इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट व मराठी मध्ये माहिती ही देखील त्यामध्ये भेटणार आहे.

मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला आजचा ब्लॉग मध्ये आपण महानिर्मिती टेक्निशन भरती 2024 याबद्दलची माहिती पाहिली ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया नवीन एका ब्लॉक मध्ये तोपर्यंत धन्यवाद.

Leave a Comment